शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : Uddhav Thackeray Live: बाळासाहेबांच्या तैलचित्रावरुन उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केला सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “...याचा अर्थ बाळासाहेब ठाकरेंना विरोध करत आहात”; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना खोचक टोला! 

कल्याण डोंबिवली : Kalyan: ठाकरे गटाच्या त्या बॅनर विरोधात केडीएमसीची कारवाई

महाराष्ट्र : Anil Kapoor : 'अरे अनिल ! तुझा सिनेमा...' बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीत अनिल कपूरची भावूक पोस्ट

मुंबई : 'मनात त्याचं दु:ख आजही कायम, मला क्षमा करा'; बाळासाहेबांच्या जयंतीदिनी नारायण राणेंचं भावनिक पत्र

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : Video - नातं हे रक्तानं होत नाही, जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल

महाराष्ट्र : जा लढ, मी आहे..., बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा 'तो' खास व्हिडिओ मनसेकडून पोस्ट!

मुंबई : बाळासाहेबांमुळे आज मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली; एकनाथ शिंदेंनी केलं अभिवादन

मुंबई : बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचं खास ट्विट; जुन्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले...

महाराष्ट्र : “… आणि त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला”