शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

सोशल वायरल : Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या या चिमुरड्याला ओळखलंत का? शिंदे गटाशी आहे थेट संबंध

मुंबई : एकनाथ शिंदेंसह राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार?; आजच्या कार्यक्रमाकडे राज्याचं लागलं लक्ष

सातारा : बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी त्याग केला, त्यांना धनुष्यबाण मागण्याचा अधिकार नाही

मुंबई : महाराष्ट्राला भूरळ घालणारे बाळासाहेब ठाकरे; आशिष शेलारांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानाचे लोकार्पण

मुंबई : ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं

मुंबई : मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिवशी उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार?

महाराष्ट्र : “कलम ३७० चा पुरस्कार करणाऱ्यांना शिवसैनिकांनी भेटणं यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान असू शकत नाही”

कल्याण डोंबिवली : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे तिकडे भांडत बसले... इकडे शिवसेना नाव मुलीला मिळाले; नेमके काय घडले?

पिंपरी -चिंचवड : बाळासाहेबांचे सच्चे पाईक होऊन दाखवू : शिवाजीराव आढळराव-पाटील

मुंबई : शहरभर बॅनर्स आणि कटआऊट्स, मुंबईकरांचे लक्ष वेधून घेणारे होर्डिंग!