शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् 'शिव-भीम'शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण

राष्ट्रीय : ‘नरेंद्र मोदी गेले तर गुजरात जाईल’, बाळासाहेबांनी कधी केले होते नरेंद्र मोदींचे समर्थन

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: अभी भी टाइम है समझ जाओ..., बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करून जडेजाने घातली भावनिक साद

संपादकीय : ‘आदल्या दिवशी आम्ही, पुण्यतिथीला तुम्ही’!

मुंबई : बाळासाहेबांच्या आठवणी आणि विचार देशाला कायमच मार्गदर्शक राहतील - नीलम गोऱ्हे

मुंबई : Uddhav Thackeray Congress: यासाठीच आम्ही आणि काँग्रेस एकत्र आलो; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

मुंबई : 'साहेब आपले विचार अन् स्मृती...'; बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त एकनाथ शिंदेंचं ट्विट

मुंबई : Sanjay Raut: ये रिश्ता बहोत पुराना है..., संजय राऊतांनी जागवल्या बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणी

महाराष्ट्र : ...अन् आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या गळात गळे टाकून पदयात्रा करतात; स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटत असेल?

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : अंदमानच्या काल कोठडीत सावरकरांनी जे अत्याचार सहन केले, तसे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा