शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : ‘जिंकून दाखवणारच!’ बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंचा निर्धार

महाराष्ट्र : Shivsena: शिवसेनेचा 'धनुष्यबाण' नव्हताच...! बाळासाहेब, पक्ष आणि निवडणूक चिन्हाची न माहिती असलेली गोष्ट...

मुंबई : स्मिता अन् जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्ताप दिला; उद्धव ठाकरेंच्या बहिणीची टीका

महाराष्ट्र : जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी पोलीस मातोश्रीवर पोहचले; 'त्या' दिवशी काय घडलं?

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची; बाजूला चरणसिंग थापाही उभे राहणार!

पिंपरी -चिंचवड : Dasara Melava: दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी ठाकरे अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ

महाराष्ट्र : मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; एक लढाई जिंकलो, पुढेही जिंकू : एकनाथ शिंदे

मुंबई : Uday Samant: एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो

महाराष्ट्र : बाळासाहेबांचे परमसेवक, शेवटपर्यंत साथ दिली, मग शिंदेंकडे का गेले? Champa Singh Thapa |Moreshwar Raje

ठाणे : 'थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तो निष्ठावंत'; शिंदेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर