शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

फिल्मी : तुला बंदुकीचं लायसन्स काढून देऊ का?, बाळासाहेब ठाकरेंनी वंदना गुप्तेंना असं का विचारलं? अभिनेत्रीने सांगितला किस्सा

राजकारण : ती जखम अजून भरलेली नाही; धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली सल

कोल्हापूर : शरद पवार यांची फसलेली 'राजनिती'; बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा

फिल्मी : बाळासाहेबांनी घरी बोलावलं आणि..., अभिजीत सावंतने सांगितला 'तो' किस्सा

महाराष्ट्र : राज ठाकरे तेव्हा पात्र होते, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा, उद्धव ठाकरेंवर आरोप

पुणे : Vinod Tawde: मी विराेधी पक्षनेता असताना सडेताेड टीका; पुन्हा एकत्र, असं चित्र आता दिसेल का? तावडेंचा सवाल

संपादकीय : आजचा अग्रलेख: भाऊबंदकीचा राडा! शेण, नारळ, सुपाऱ्या... श्रावणातच राजकीय शिमगा सुरू

राष्ट्रीय : बाळासाहेब जिथे असतील तिथे म्हणतील की मी…’’ भाजपाच्या बड्या नेत्याचं उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान

महाराष्ट्र : शरद पवारांनी 'जावई' कसा शोधला?; बाळासाहेब ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरली

मुंबई : माझ्या सिनेमात अनेकांचे खरे चेहरे...; ‘धर्मवीर २’ ट्रेलर लाँचवेळी फडणवीसांचे सूचक विधान