शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाच्या एकाही मंत्र्याकडून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख नाही...!

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाजवळ कोसळलेल्या झाडाचं पुनर्रोपन

मुंबई : Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरेंनी लावलेला गुलमोहर कोसळला; स्मृतीस्थळाला नुकसान न करता...

पुणे : Eknath Shinde Football Kick: पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फुटबॉल किकचीच चर्चा...

महाराष्ट्र : 'ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ केलं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात'

मुंबई : बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही - संजय राऊत

महाराष्ट्र : Sujay Vikhe Patil: सर्वात आधी PM मोदींचा फोटो वापरून गद्दारी कोणी केली?; सुजय विखेंचा Uddhav Thackeray यांना रोखठोक सवाल

महाराष्ट्र : हातपाय हलत नव्हते ही उद्धव ठाकरेंची नौटंकी, हॉस्पिटलमध्ये असताना..; कदमांचा दावा

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या शिलेदारांची भेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्लॅन तरी काय?

महाराष्ट्र : ...तर मी उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शुभेच्छा दिल्या असत्या’’, रामदास कदम यांची बोचरी टीका