शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन; म्हणाले, भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी…

महाराष्ट्र : आज मेळाव्यांचा दिवस, बाळासाहेबांच्या ९९व्या जयंतीनिमित्त दोन्ही सेनांचे शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र : “बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे नकोत”; शिंदेंची मागणी, राऊतांचे उत्तर

महाराष्ट्र : “बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : “२५ वर्ष BMC उद्धव ठाकरेंकडेच, मराठी माणूस बाहेर जायला तेच जबाबदार”: रामदास कदम

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको; उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत भूमिका

मुंबई : “राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला”; संजय राऊतांची टीका

मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण; नव्या वर्षात उद्घाटनाचा मार्ग खुला

कोल्हापूर : कोल्हापुरात बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचा ६० हजार रुग्णांना लाभ, साडेसात हजार रुग्णांनी घेतला लॅबचा फायदा