शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : ठाकरेंच्या स्मृतीस्थळाशेजारील जागेवर आरएसएसचा दावा; भाडेपट्टी घेऊन पर्यायी भूखंडाची मागणी

मुंबई : “बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळामुळे आम्हाला अडचणी येतायत”; RSS चे पालिकेला पत्र

महाराष्ट्र : Ramdas Athawale: “राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत, ‘ती’ भूमिका अयोग्य”: रामदास आठवले

मुंबई : Jitendra Awhad: किणी खूनप्रकरणात बाळासाहेबांना कुठे जावे लागले होते?, आव्हाडांनी जुनं उकरलं

महाराष्ट्र : ED Attaches Shiv Sena MP Sanjay Raut's Assets : मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; आजही मला त्यांचे आशीर्वाद; ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं वक्तव्य

मुंबई : मुंबईत पाच वेळ हनुमान चालीसा ऐकणार यासाठी राज ठाकरेंचे आभार मानतो : मोहित कंबोज

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंनी अवघ्या एका ओळीची चिठ्ठी पाठवली अन् मनोहर जोशींनी राजीनामा दिला

छत्रपती संभाजीनगर : फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच 'मियाँ देवेंद्र' झालेत; शिवसेनेचा 'जनाब' विधानावरून प्रतिहल्ला 

जळगाव : “१९९३ ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला”: एकनाथ खडसे

मुंबई : Nitesh Rane: “बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट”: नितेश राणे