शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : Sudhir Joshi: सुधीर जोशी यांचं निधन; स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे विश्वासू म्हणून होती ओळख

महाराष्ट्र : Mohit Kamboj On Sanjay Raut : संजय राऊत माझे पैसे परत करा!; मोहित कंबोज यांनी केली मागणी

मुंबई : Shiv Sena Sanjay Raut : ... तर कुणाच्या बापाला घाबरू नका, बाळासाहेबांच्या याच मंत्रानं उद्धव ठाकरे शिवसेना पुढे नेताहेत

महाराष्ट्र : ...आणि बाळासाहेब ठाकरेंना अटक ! 

मंथन : वडापाव... बस्स..! 

महाराष्ट्र : Lata Mangeshkar: लता दीदींच्या प्रत्येक अडचणीत पाठीशी उभे राहायचे बाळासाहेब, असे होते दोघांचे नाते...

महाराष्ट्र : रमेश देव शिवसेनेच्या तिकिटावर लढले, पण निकाल... | Ramesh Deo Passed Away | Shivsena | Maharashtra

पिंपरी -चिंचवड : Pune: शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

फिल्मी : प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'धर्मवीर' चित्रपटात उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट

महाराष्ट्र : BJP-Shiv Sena: “शिवसेनेला अजून बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जमले नाही”; चंद्रकांत पाटलांचा पलटवार