शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : बाळासाहेबांविषयी 'संपादक' नारायण राणेंचा अग्रलेख...काय म्हणाले? Narayan Rane on Balasaheb Thackeray|

महाराष्ट्र : शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या; उस्मानाबादेतील ह्दयद्रावक घटना

सांगली : तब्बल ३० वर्षांनंतर इस्लामपूर पालिकेच्या सभागृहात अवतरले वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे

मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारक २७ टक्के पूर्ण, दुसरा टप्पा प्रस्तावित

मुंबई : हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार - अंकितानं बांधली लगीनगाठ

मुंबई : रामदास कदमांचं भावूक भाषण, विधानपरिषदेत बाळासाहेबांची आठवण

नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या, प्रवीण तोगडियांची मागणी

महाराष्ट्र : रामदास आठवलेंनी सांगितला महायुतीचा नवा फॉर्म्युला; शिवसेना-भाजपाला मान्य होणार?

महाराष्ट्र : Balasaheb Thackeray: बाळासाहेबांचं शेवटचं भाषण; उद्धव-आदित्यला सांभाळा म्हणत केलं होतं भावनिक आवाहन...

पुणे : Chandrakant Patil: भाजप - शिवसेना एकत्र येण्याची आमची इच्छाच नाही