शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा खरा आशीर्वाद भाजपला | Bala Saheb's Blessings Will Always Remains With BJP |Nitesh Rane

महाराष्ट्र : Rane Vs Raut : संजय राऊतांनी बाळासाहेबांबद्दल वाईट लिहलं होतं का? Shivsena vs BJP | Maharashtra News

महाराष्ट्र : “सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळे यांनी वडिलांना विचारावं”; चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

सिंधुदूर्ग : Narayan Rane: ...तर नक्कीच 'मातोश्री'वर गेलो असतो; नारायण राणेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

सिंधुदूर्ग : Narayan Rane: 'तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला', राणेंनी सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा

राजकारण : आम्ही भाजपपासून राजकीयदृष्ट्या वेगळे झालो आहोत, पण...; संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान

राजकारण : आपल्या हुजरेगिरीला बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत?'; पडळकर यांचा टीकेचा बाण

मुंबई : नितीन गडकरींना उड्डाणपुलाजवळ बोलव, बाळासाहेबांनी राज ठाकरेंजवळ आग्रह धरला तेव्हा...

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करण्याच्या कृत्याने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने झुकली

राजकारण : सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला; भाजपची टीका