शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

राजकारण : “शिवसैनिकांची कृती म्हणजे एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार”; देवेंद्र फडणवीसांची टीका

राजकारण : बाळासाहेबांच्या स्मारकाचं गोमुत्राने शुद्धिकरण करणाऱ्या शिवसेनेवर नितेश राणेंचा प्रहार; म्हणाले, पुढच्या वेळी...

मुंबई : Political Analysis: राणे, राडा अन् शुद्धीकरण; शिवसेनेने थेट संघर्ष टाळला पण...

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीतील हे सर्वोत्तम काम; स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून नारायण राणेंची टीका

मुंबई : शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे; नौटंकी करू नका, भाजपाचा घणाघात

महाराष्ट्र : राणेंनी फडणवीसांच्या पदराआडून स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं, पण अशा बाटग्यांना...; विनायक राऊतांची बोचरी टीका

मुंबई : Narayan Rane: राणेंनी दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केलं स्मृती स्थळाचं शुद्धीकरण!

मुंबई : Narayan Rane: 'साहेब आज हवे होते..त्यांनी नक्कीच आशीर्वाद दिला असता', नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृती स्थळासमोर नतमस्तक

मुंबई : शिवसेनेचा विरोध मावळला, नारायण राणेंनी घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शन

महाराष्ट्र : Live - बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राणे... काय होणार? Narayan Rane | Maharashtra News