शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

राजकारण : Vinayak Raut : राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही

मुंबई : शिवाजी पार्कवरुनच राणेंची जनआशीर्वाद यात्रा, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन सुरुवात

महाराष्ट्र : वांद्रे-वरळी सी लिंक मुंबई-दिल्ली महामार्गाला जोडणार; समुद्रात उभारणार ५० हजार कोटींचा पूल : गडकरी

महाराष्ट्र : “बोलवा रे त्या सगळ्यांना!”; बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच वापरला आमदार निधी; शिवसेनेच्या जन्मस्थळाला नवी झळाळी

राष्ट्रीय : बाळासाहेबांच्या कार्यशैलीने राहुल गांधी प्रभावित...; समजून घेण्यासाठी करणार महाराष्ट्र दौरा, राऊत म्हणाले...

राष्ट्रीय : आमचं तसं ठरलंय, पण...; खासदार संजय राऊतांनी सांगितला शिवसेनेचा स्वतंत्र मार्ग

राजकारण : Happy Friendship Day: पुढील मुख्यमंत्री शरद पवारच होतील; मित्र बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली होती

नाशिक : चित्रकार ठाकरे! राज यांचे पुत्र अमितनं पत्रकार परिषदेतच काढलं हुबेहुब चित्र; सर्वांनीच केलं कौतुक

राजकारण : Uddhav Thackeray Birthday: बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपदी विराजमान करणारा 'उद्धव पॅटर्न'