शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

राजकारण : ... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत

राजकारण : राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले...

राजकारण : “बाळासाहेबांनी विषारी साप हातावर ठेवला अन् म्हणाले ही घे भेट”; राज ठाकरेंना ऐकवला ‘तो’ किस्सा

राजकारण : अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मनसेत मिळणार मोठी जबाबदारी?

राजकारण : शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आल्यास काय करणार? नारायण राणे स्पष्टच बोलले

फिल्मी : Dilip Kumar: अभिनेता दिलीप कुमार अन् बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या मैत्रीचे किस्से; का वाढला दुरावा?

महाराष्ट्र : बाळासाहेबांनीच दि. बा. पाटलांचं नाव दिल असतं? Navi Mumbai International Airport Name | Maharashtra

राजकारण : “राजकारणात असलो तरी...”; राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही आमदार राजू पाटील भूमिपुत्रांच्या मोर्चात उतरणार

महाराष्ट्र : बाळासाहेबांनीच दि. बा. पाटलांचं नाव दिल असतं? Navi Mumbai International Airport Name | Maharashtra

राजकारण : “बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं, खेदजनक अन् वाईट वाटतं”