शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : पंधरा वर्षांपूर्वीची कोणती घटना राज ठाकरेंना खटकली? Raj Thackeray | Balasaheb Thackeray | Lokmat

राजकारण : उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत, ते तर...

महाराष्ट्र : भ्रष्टाचारामुळे शिवसेना नेते 'श्रीमंत', काँग्रेसची टीका | Sanjay Nirupam On Shivsena | Maharashtra

राजकारण : लव जिहादवरुन महाविकास आघाडीत वादंग होणार? हिंदुत्वावरुन भाजपा करणार शिवसेनेची कोंडी

महाराष्ट्र : काँग्रेस नेतृत्त्व बाळासाहेबांना वंदन करेल का? Nitesh Rane Tweet On Congress | Balasaheb Thackeray

महाराष्ट्र : बाळासाहेबांचे 4 शिलेदार आणि त्यांचे राजकीय धक्के..!

महाराष्ट्र : बाळासाहेबांना श्रद्धांजली, ठाकरेंवर निशाणा | Devendra Fadanvis On Balasaheb Thackeray Smrutidin

महाराष्ट्र : 'एन्काऊंटर्स करावेच लागतील, त्यांना ठेचावंच लागेल' | Balasaheb Thackeray 1998 Speech | Maharashtra

महाराष्ट्र : मुंबईतील दंगल, लोकमान्य टिळक आणि बाळासाहेब | Balasaheb Thackeray 1998 Speech | Maharashtra News

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त निलेश राणेंचे वादग्रस्त ट्विट| Nilesh Rane Tweet| Maharashtra News