शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

पुणे : किस्सा कुर्सी का: प्रेमपत्र आणि बरंच काही!

फिल्मी : सुप्रिया पाठारे झाल्या होत्या किडनॅप; राजस्थानमधून बाळासाहेब ठाकरेंनी केली होती सुटका

महाराष्ट्र : ...म्हणून संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली; 'त्या' निवडणुकीत काय घडलं होतं?

फिल्मी : डोक्यावर कर्ज होतं, बाळासाहेबांनी बोलवलं अन्..., आदेश बांदेकरांनी सांगितला 'तो' प्रसंग

महाराष्ट्र : महाराष्ट्रासह देशाला आपली गरज; पवारांच्या आजारपरणानंतर बाळासाहेबांनी आस्थेनं लिहिलं पत्र समोर

महाराष्ट्र : २५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो

अमरावती : ३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण

राष्ट्रीय : ‘बाळासाहेबांच्या आत्म्याला किती दु:ख झालं असेल’, शिवाजी पार्कमधील सभेवरून नरेंद्र मोदींचा टोला    

महाराष्ट्र : ‘तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीच यूपीएला दोनदा पाठिंबा दिला होता’, काँग्रेसचा भाजपाला टोला 

राष्ट्रीय : काँग्रेस नेते राहुल गांधी शिवाजी पार्कवर दाखल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी केलं अभिवादन