शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : शिवसेनाप्रमुखांच्या नावे कृषी स्मार्ट योजना; २१०० कोटींची तरतूद

छत्रपती संभाजीनगर : बाळासाहेब ठाकरे स्मारकात राहणार कमीत कमी बांधकाम; फेरनिविदाही निघणार

छत्रपती संभाजीनगर : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी वृक्ष तोडणार नाही तर लावणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले स्पष्ट 

मुंबई : वडापाव खाऊन मंत्रालयात लोकांच्या कामासाठी फिरायचो; पदभार स्वीकारताच धनंजय मुंडे भावूक 

महाराष्ट्र : ठाकरे आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते, गुलाबराव पाटलांची जहरी टीका

वसई विरार : शिवसेनेने जनमताशी बेईमानी केली, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

सिंधुदूर्ग : बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहून आयर्लंडचे पंतप्रधान लिओ म्हणाले...

मुंबई : जागतिक वारसा असलेल्या स्थळी बाळासाहेबांचा पुतळा नको!

महाराष्ट्र : शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार