शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मिळणार वाढीव भूखंड; न्यायालयीन वाद निकाली

राष्ट्रीय : ...म्हणून आज बाळासाहेब ठाकरे असते तर- अरविंद सावंत

अमरावती : ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये

महाराष्ट्र : अटलजींचे होते; मग बाळासाहेब ठाकरेंचे का नाही ?

महाराष्ट्र : शिवसेनाप्रमुखांनी 'या' मुस्लीम आमदाराला दिली होती 'शिवभक्त' उपाधी

राजकारण : राजकारणाचे किस्से Episode 6 'मी ShivSena सोडून देईन' का म्हणाले होते असं बाळासाहेब ठाकरे?

महाराष्ट्र : जाणून घ्या, कसा आहे शिवसेनेचा 53 वर्षाचा धगधगता इतिहास!

ठाणे : क्रीडा विद्यापीठाचा भूखंड मेट्रोच्या घशात; ठेकेदारावर मेहरनजर

क्रिकेट : India Vs Pakistan Latest News: भारत-पाकिस्तानच्या सामन्यात झळकले बाळासाहेब आणि मोदींचे बॅनर

मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती परस्पर?