शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : '...त्यापेक्षा 100 कोटी मला द्या'; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला 'शोभा डें'चा विरोध

मुंबई : अभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मारकाचे दार उघडले, युतीचे बंदच!

मुंबई : पुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार?

मुंबई : मुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन

मुंबई : Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना दिग्गजांनी वाहिली आदरांजली

सोलापूर : महापालिकेची ऐपत नसल्याने ठेकेदारांचा बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामास नकार

महाराष्ट्र : Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं

मुंबई : Balasaheb Thackeray Birth Anniversary : अनोखी मानवंदना; 33 हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून साकारले बाळासाहेब