शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : Thackeray Movie : 25 जानेवारीला फक्त 'ठाकरे'च, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाहीः संजय राऊत

मुंबई : '25 जानेवारीला 'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही'

मुंबई : 'ठाकरे' सिनेमा: बाळासाहेब जसे होते तसे आम्ही दाखवलेत, त्यावर आक्षेप नोंदवण्याची गरज नाही - संजय राऊत

फिल्मी : सेन्सॉर बोर्डानं 'ठाकरे' चित्रपटातील 'या' संवादांवर नोंदवला आक्षेप

फिल्मी : 'ठाकरे'चा ट्रेलर आज प्रदर्शित होणार, पण सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला सिनेमा...

ठाणे : डंपर बाजूला करण्यावरून शिवसेना शाखेत तोडफोड; शिवसैनिकाला मारहाण

पुणे : नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाजपेयी-ठाकरे आमनेसामने.. 

मुंबई : ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये, ही लाजिरवाणी बाब’

मुंबई : समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या - शिवसेना

वसई विरार : वसईत अर्कचित्र प्रदर्शनातून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना; मोठ्या संख्येने रसिकांनी केली गर्दी