शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : 'मातोश्री' बंगला बाळासाहेबांचे स्मारक म्हणून खुला कधी करणार? स्मृतिदिनी भाजप नेत्याचा सवाल

महाराष्ट्र : त्यांना शिवसैनिक कसे म्हणता येईल? राऊतांचा तुकडोजी महाराजांच्या अभंगातून शिंदे गटावर घणाघात

महाराष्ट्र : घटनाद्रोह्यांना सुतासारखे सरळ करायला बाळासाहेब तुम्ही हवे होता; ठाकरे गटाने जागवल्या स्मृती

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट भिडले; मुख्यमंत्री म्हणाले...

फिल्मी : बाळासाहेब ठाकरेंची महाराष्ट्राला आज खरी गरज होती..., अजिंक्य देवनं व्यक्त केली खंत

फिल्मी : ठाकरे कुटुंबाचे खूप उपकार आहेत, अजिंक्य देव यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले, शूटिंगवेळी ते सेटवर आले अन्..

मुंबई : 'बाळासाहेब वाघासारखे जगले, उद्धव ठाकरे शेळीसारखे वागताहेत', प्रवीण दरेकरांची बोचरी टीका

मुंबई : Video - शिवसेनेचं एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व; शिंदे गटाचा टीझर रिलीज

लोकमत शेती : मराठवाडा व विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संख्येची अट शिथिल

फिल्मी : लालबागचा राजाच्या मिरवणुकीत बाळासाहेबांचा फोन आला अन्..., आदेश बांदेकरांनी सांगितला 'तो' किस्सा