शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

रायगड : राज ठाकरेंचं रायगडावर सहकुटुंब अभिवादन; स्व. बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या

मुंबई : छान दिवस होते ते, कुणी विष कालवलं...; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक

महाराष्ट्र : तर राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही; राऊतांचं खुलं आव्हान

मुंबई : बीकेसीला बाळासाहेबांचे नाव द्या! शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

फिल्मी : 'बाळासाहेबांना नाटक आवडलं का?' भरत जाधवने राज ठाकरेंना केला फोन, मिळालं आयुष्यभर न विसरता येणारं उत्तर

महाराष्ट्र : राज ठाकरेंचं शाळेत भांडण, शिक्षिकाच रडल्या..; बाळासाहेबांचा किस्सा, काय घडलं?

मुंबई : बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

क्रिकेट : भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता राहू नये, हा नरेंद्र मोदींचा प्रयत्न; जावेद मियाँदादचं विधान, बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाला...

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंसाठी राज-उद्धव एकत्र आले; मनसेने चंद्रकांत पाटलांना सुनावले

मुंबई : 'आमची श्रद्धा अयोध्येतील रामाशी अन् शेतकऱ्यांच्या घामाशी', CM शिंदेंची बांधावर पाहणी