लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
काँग्रेसचे नेते ‘भारत जोडो’च्या तयारीत; निवडणूक तयारीकडे मात्र दुर्लक्ष - Marathi News | congress leaders in preparation for bharat jodo yatra however the election preparations are neglected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे नेते ‘भारत जोडो’च्या तयारीत; निवडणूक तयारीकडे मात्र दुर्लक्ष

होऊ घातलेल्या या निवडणुकांच्या तयारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून राज्यातील काँग्रेसचे नेते सध्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीत गुंतले आहेत. ...

Maharashtra Politics: “रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेले तर राज्यातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का?” - Marathi News | congress balasaheb thorat criticised eknath shinde and devendra fadnavis govt over foxconn vedanta project gone to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेले तर राज्यातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का?”

या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते, असा दावा करत काँग्रेसने शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. ...

काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले - Marathi News | Talk of Congress split; Thorat rushed in for damage control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले

गणेशोत्सवात अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर चव्हाण भाजपत जाणार अशी चर्चा सुरू झाली. ...

Raj Thackeray: ठाकरेंवरील टिकेनंतर मनसेचा पलटवार, थोरातांना दिला 'राज'कीय सल्ला - Marathi News | MNS's counterattack after criticism of Raj Thackeray, gave 'political' advice to Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंवरील टिकेनंतर मनसेचा पलटवार, थोरातांना दिला 'राज'कीय सल्ला

आटा कीलोमध्ये मिळते की लिटरमध्ये याचे भान नसलेल्या राहुल बाबांचं प्रबोधन करण्याऐवजी बाळासाहेब थोरात हे राज ठाकरे यांना सल्ले देत सुटले आहेत. ...

'ज्या राज ठाकरेंना आम्ही पाहिलं ते...'; मनसे-शिंदे सेनेच्या जवळीकीवर बाळासाहेब थोरात रोखठोक बोलले! - Marathi News | congress leader balasaheb thorat attacks raj thackeray over alliance with eknath shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ज्या राज ठाकरेंना आम्ही पाहिलं ते...'; मनसे-शिंदे सेनेच्या जवळीकीवर बाळासाहेब थोरात रोखठोक बोलले!

राज ठाकरेंमध्ये पूर्वीसारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बरे झाले, मविआ सरकार पडले; अडीच वर्षे पैसेच खात होते”; काँग्रेस कार्यकारिणीत नेत्याची खदखद? - Marathi News | congress leader said happy for maha vikas aghadi govt collapse and slams party management in high level meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बरे झाले, मविआ सरकार पडले; अडीच वर्षे पैसेच खात होते”; काँग्रेस नेत्याची खदखद?

Maharashtra Political Crisis: या नेत्याने भूमिका मांडल्यावर, अनेक पदाधिकाऱ्यांनी तुम्ही बरोबर बोलत आहात, असे सांगत समर्थनही केल्याचे सांगितले जात आहे. ...

Balasaheb Thorat : "सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग" - Marathi News | Congress Balasaheb Thorat Slams CM Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग"

Congress Balasaheb Thorat : विधिमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारचा समाचार घेत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आंदोलन करणे हा विरोधी पक्षांचा अधिकारच आहे पण आता सत्ताधारीच आंदोलन करत आहे ...