हिंदी | English
FOLLOW US :
केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते.