लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती, मराठी बातम्या

Baramati, Latest Marathi News

AI in Sugarcane : एआय आधारित ऊस शेती हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो गेमचेंजर - Marathi News | AI in Sugarcane : Experimentation with AI based sugarcane farming can be a game changer for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI in Sugarcane : एआय आधारित ऊस शेती हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो गेमचेंजर

'एआय' तंत्रज्ञनाचा वापर करून शेतीच्या अडचणीवर येथील कृषी विज्ञान केंद्रात काम सुरू आहे. त्यामुळे उसाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलेल. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल. ...

राज्यातील सर्वाधिक दर देणारा हा साखर कारखाना १५ लाख टन ऊस गाळप करणार - Marathi News | This sugar factory, which offers the highest rate in the state, will refine 15 lakh ton of sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्वाधिक दर देणारा हा साखर कारखाना १५ लाख टन ऊस गाळप करणार

गळीत हंगाम हा १ नोव्हेंबर ऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यामुळे सभासदांचे आडसाली उसास प्राधान्याने तोड देणार आहोत. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने त्याचाही फायदा ऊस उत्पादक सभासदांना होणार आहे. ...

युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ - Marathi News | Father Srinivas Pawar in the field for Yugendra Pawar in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ

बारामतीत यंदा अजित पवार वि. युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. ...

Nira Valley Dams Water Level : नीरा खोऱ्यातील चार धरणांतून ६० टीएमसीचा विसर्ग - Marathi News | Nira Valley Dams Water Level : Discharge of 60 TMC from four dams in Nira Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Valley Dams Water Level : नीरा खोऱ्यातील चार धरणांतून ६० टीएमसीचा विसर्ग

परतीच्या पावसाने आठवडाभर दमदार हजेरी लावल्यानंतर २०२३ चा पावसाळी हंगाम संपला आहे. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील चार ही धरणे शंभर टक्के भरून दोन महिने वाहील. ...

Gahu Bajar Bhav : बारामतीच्या सुपे उपबाजारात या शेतकऱ्याच्या खपली गव्हाला मिळाला सर्वाधिक दर.. वाचा सविस्तर - Marathi News | Gahu Bajar Bhav : This farmer's khapali wheat fetched the highest price in Supe sub market of Baramati Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Bajar Bhav : बारामतीच्या सुपे उपबाजारात या शेतकऱ्याच्या खपली गव्हाला मिळाला सर्वाधिक दर.. वाचा सविस्तर

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवारी (दि. २४) व सुपे उपबाजार येथे झालेल्या भुसार लिलावामध्ये गहू, खपली, बाजरी या शेतमालाला उच्चांकी दर मिळाला. ...

'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड - Marathi News | Yugendra Pawar vs Ajit Pawar 'Corruption, crime has increased', Yugendra Pawar slams ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड

Yugendra Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाने बारामतीत अजित पवारांविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Yugendra Pawar will contest election against Ajit Pawar baramati vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत

Maharashtra Vidhan Sabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. ...

Baramati Market Yard : बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे उद्घाटन - Marathi News | Baramati Market Yard Inauguration of Baramati Agricultural Produce Market Committee's Fruit and Vegetable Handling Facility | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Baramati Market Yard : बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे उद्घाटन

Baramati Market Yard : येथे ३०० के.व्हि. क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभा केला असल्याने प्रकल्पाचे विद्युतबिलामध्ये मोठी बचत होणार असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी सांगितले. ...