लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

'पैलवाना'च्या डावपेचामुळे आगामी राजकारणाची दिशा बदलली, सुळेंच्या विजयामुळे नव्या कार्यकर्त्यांना बळ - Marathi News | sharad pawar tactics changed the direction of politics to come supriya Sule's victory gave strength to new cadres | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पैलवाना'च्या डावपेचामुळे आगामी राजकारणाची दिशा बदलली, सुळेंच्या विजयामुळे नव्या कार्यकर्त्यांना बळ

आगामी निवडणुकांमध्ये आता पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संषर्घ पाहायला मिळणार आहे... ...

"खासदार ताई तुमचं लक्ष असू द्या" पाणी प्रश्न, पुरंदर विमानतळासह एमआयडीसीचे सुप्रिया सुळेंपुढे आव्हान - Marathi News | "Khasdar tai be your attention" water issue, MIDC along with Purandar airport challenge to Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"खासदार ताई तुमचं लक्ष असू द्या" पाणी प्रश्न, पुरंदर विमानतळासह एमआयडीसीचे सुप्रिया सुळेंपुढे आव्हान

ओढा खोलीकरणासारख्या उपक्रमामुळे तालुका टँकरमुक्त करण्यात यश आले. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी सध्या तरी पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे... ...

"बारामती पवारांचीच, अजितदादा साहेबांकडे परत येत असतील तर..."; श्रीनिवास पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | baramati lok sabha election 2024 Srinivas Pawar reacts after the verdict in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बारामती पवारांचीच, अजितदादा साहेबांकडे परत येत असतील तर..."; श्रीनिवास पवारांनी सगळंच सांगितलं

Shriniwas Pawar : निकालानंतर आता श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...

Pune: रात्री हवेत ड्रोन की विमान? पोलिसही चक्रावले, शोध घेण्यासाठी अजित पवारांच्या सूचना - Marathi News | Drones or planes in the air at night? The police were also confused, Ajit Pawar's instructions to search | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्री हवेत ड्रोन की विमान? पोलिसही चक्रावले, शोध घेण्यासाठी अजित पवारांच्या सूचना

सध्या सोशल मीडियावर व्हाट्सअप ग्रुपवर रात्री अपरात्री फिरणाऱ्या ड्रोनचीच भीतीयुक्त चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे... ...

दीड वर्षांपासून होणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळली; बारामतीत नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Tired of being harassed by the father in law for half a year An extreme step taken by newlyweds in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड वर्षांपासून होणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळली; बारामतीत नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

लग्नामध्ये आम्हाला मान पान केला नाही, तसेच माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, दोन तोळे सोने घेऊन ये असे म्हणत केला छळ ...

Pune: बारामतीच्या पतसंस्थेत तब्बल सव्वा दोन कोटींचा अपहार, चेअरमनसह तीन जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Pune: In Baramati's credit institution embezzlement of nearly two and a half crores, a case against three persons including the chairman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या पतसंस्थेत तब्बल सव्वा दोन कोटींचा अपहार, चेअरमनसह तीन जणांविरोधात गुन्हा

Pune News: सहकारी पतसंस्थेत अधिकाराचा दुरुपयोग करत बोगस कागदपत्रांद्वारे ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारून तब्बल २ कोटी १८ लाख ७७ हजार २७५ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे चेअरमनसह तीन ...

अपूर्ण कामांमुळे यंदाही पालखी सोहळ्याची वाट बिकट; वैष्णवांना करावा लागणार अडचणींचा सामना - Marathi News | Due to unfinished works waiting for the palanquin ceremony is difficult this year too; Difficulties faced by Vaishnavas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपूर्ण कामांमुळे यंदाही पालखी सोहळ्याची वाट बिकट; वैष्णवांना करावा लागणार अडचणींचा सामना

विशेषत: बारामती-सणसर मार्गावर लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काही ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण ...

Mango Export बारामतीचा आंबा पोहोचला लंडन, अमेरिकेच्या बाजारात, प्रति किलो असा मिळाला भाव - Marathi News | Mango Export Baramati mangoes have now reached London, America market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export बारामतीचा आंबा पोहोचला लंडन, अमेरिकेच्या बाजारात, प्रति किलो असा मिळाला भाव

फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातल्या आंब्याची बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेनबो इंटरनॅशनल एक्सपोर्टने आजपर्यंत ३५१ टन आंब्याची निर्यात केली (Mango export) आहे. ...