लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

APMC Baramti बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती ई-नाम प्रणालीत राज्यात प्रथम - Marathi News | Baramati Agricultural Produce Market Committee First in State in eNam System | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC Baramti बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती ई-नाम प्रणालीत राज्यात प्रथम

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी मुख्य यार्ड, तसेच सुपे व जळोची उपबाजार आवारात विविध सोईसुविधा राबविलेल्या आहेत. बारामती मुख्य यार्डमध्ये सन २०१९ पासून रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणाली वापरत आहे. ...

HSC Exam Result: बारामतीत यंदाही मुलींची बाजी; बारावीचा निकाल ९६.३२ टक्के - Marathi News | Girls win in Baramati this year too 12th result 96.32 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: बारामतीत यंदाही मुलींची बाजी; बारावीचा निकाल ९६.३२ टक्के

गतवर्षीच्या तुलनेने यंदाच्या निकलात १.०६ टक्के वाढ ...

बारामतीच्या तलाठयासाठी खाजगी एजंटने स्वीकारली ३ हजारांची लाच; तलाठी कार्यालयातच पकडले रंगेहाथ - Marathi News | 3,000 bribe accepted by private agent for Talatha of Baramati Caught red-handed in Talathi office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या तलाठयासाठी खाजगी एजंटने स्वीकारली ३ हजारांची लाच; तलाठी कार्यालयातच पकडले रंगेहाथ

कारवाईमुळे प्रशासकीय भवनात काम करणाऱ्या इतर महसूल अधिकाऱ्यांचे मात्र,धाबे चांगलेच दणाणले ...

धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण - Marathi News | Firing in the air at Ramnagar in Warje Malwadi of Pune as Three people came on a bike | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले तीन जण

रात्री अकराच्या सुमारास घडला प्रकार, मतदान प्रक्रियेशी घटनेचा संबंध नसल्याची पोलिसांची माहिती ...

"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? - Marathi News | Money Muscles Maharashtra Unseen force causes relationship to falter says Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मनी आणि मसल्स, हे आपण महाराष्ट्रात कधी बघितलेलं नाही. हे पहिल्यांदा बघत आहोत, असे म्हणत, नात्याला गालबोट लावण्याचे काम अदृष्य शक्तीमुळे झाले, असे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | baramati lok sabha election 2024 MLA Sunil Shelke has accused Rohit Pawar of distributing the money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप आज आमदार रोहित पवार यांनी केला. या आरोपाला आता अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले. ...

शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..." - Marathi News | Sharad Pawar health update director hemant dhome emotional post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."

शरद पवारांची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहित शरद पवारांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. (sharad pawar, hemant dhome) ...

मतदारांनो भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून मतदान करा : उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Voters don't be emotional, vote with development in mind says Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदारांनो भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून मतदान करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

अजित पवार म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांना ६ हजार रुपये अर्थसहाय्य देते. महिलांना उज्वला गॅस योजना देण्यात आली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान दिले. ऊसाची एफआरपी वाढविली. ...