लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

विजय शिवतारेंची रुग्णालयात भेट; मंत्री दीपक केसरकरांसोबत 'बारामती पे चर्चा'? - Marathi News | Vijay Shivtare's hospital visit; 'Baramati loksabha pe talk' with Minister Deepak Deepak Kesarkar? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजय शिवतारेंची रुग्णालयात भेट; मंत्री दीपक केसरकरांसोबत 'बारामती पे चर्चा'?

मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी विजय शिवतारेंना ७ तास ताटकळत बसावे लागल्याचे वृत्त होते. ...

...यासाठी पुन्हा माझ्याकडे यायचं नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | do not come to me again for this ncp dcm ajit pawar clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...यासाठी पुन्हा माझ्याकडे यायचं नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

आता तसे कोणी होऊ देऊ नका, चुकीचे कोणीच वागू नका, असे आवाहन अजित पवारांनी केले.   ...

Millet Excellence Center; बारामती मिलेट सेंटरचा जीआर रद्द, आता सोलापुरातच होणार उभारणी - Marathi News | Millet Center of Excellence; GR of Baramati Millet Center cancelled, now construction will be done in Solapur itself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Millet Excellence Center; बारामती मिलेट सेंटरचा जीआर रद्द, आता सोलापुरातच होणार उभारणी

राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा निर्णय अखेर रद्द झाला आहे. या केंद्रासाठी लवकरात लवकर जागा शोधा, निधीची तरतूद करा, असे निर्देश देण्यात आले. ...

राज्यातील ३३ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली; सर्वाधिक गाळप करणारे टॉप टेन कारखाने कोणते? - Marathi News | 33 sugar factories crushing season is over in state; What are the top ten factories crushing the most? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ३३ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली; सर्वाधिक गाळप करणारे टॉप टेन कारखाने कोणते?

राज्यातील ३३ साखर कारखान्यांचा हंगाम संपला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४६ लाख टनाने राज्याचे गाळप कमी झाले आहे. ...

फक्त निवडणुकीवर डोळा ठेऊन स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही- अजित पवार - Marathi News | It is not in my blood to seek selfishness just by keeping an eye on the elections - Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त निवडणुकीवर डोळा ठेऊन स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही- अजित पवार

बारामती येथे माैलाना आझाद मंडळाच्या वतीने १५० व्यावसायिकांना साडेचार कोटी कर्जमंजुरी पत्राचे वाटप उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.... ...

काकांच्या खेळीने पुतण्याची वाढली धाकधूक; बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय खलबते - Marathi News | sharad pawar trick increased the nephew's ajit pawar timidity; Political turmoil in Baramati Lok Sabha constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काकांच्या खेळीने पुतण्याची वाढली धाकधूक; बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय खलबते

अजित पवारांमुळे जे दुखावले आहेत त्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवारांनी सुरू केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. आता दौंड, इंदापूर लक्ष्य केली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.... ...

बारामतीकरांनो मला विश्वास आहे, तुम्ही आम्हालाच पुन्हा संधी द्याल - शरद पवार - Marathi News | Baramatikars I believe you will give us another chance Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांनो मला विश्वास आहे, तुम्ही आम्हालाच पुन्हा संधी द्याल - शरद पवार

मला बारामतीकरांमुळे राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री पद, देशांचे संरक्षण मंत्री पद, १० वर्ष कृषी मंत्री पद असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली ...

बारामती अन् मुंबईतील उमेदवारीवरुन वंचित नाराज; महाविकास आघाडीला सल्ला - Marathi News | Vanchit bahujan aghadi prakash ambedkar upset over candidature in Baramati and Mumbai; Advice to Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती अन् मुंबईतील उमेदवारीवरुन वंचित नाराज; महाविकास आघाडीला सल्ला

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्यात येणार असल्याचे बोलले जात असून आम्हाला विचारत न घेता जागावाटप होत असल्याचे वंचितने म्हटले आहे.  ...