लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीची धाड, आव्हाडांचा अजितदादांवर नाव न घेता निशाणा, म्हणाले... - Marathi News | ED's raid on Rohit Pawar's Baramati Agro, Awhad targeting Ajit Dad without naming him, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीची धाड, आव्हाडांचा अजितदादांवर नाव न घेता निशाणा, म्हणाले...

ED's raid on Rohit Pawar's Baramati Agro: आमदार रोहित पवार यांची मालकी असलेल्या बारामती अ‍ॅग्रो या कंपनीवर आज ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. ...

सोलापुरात ज्वारी प्रक्रियेचे ९८ उद्योग मंजूर; सरकारचे दीड कोटी अनुदान - Marathi News | 98 sorghum processing industries approved in Solapur; 1.5 crore subsidy from Government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात ज्वारी प्रक्रियेचे ९८ उद्योग मंजूर; सरकारचे दीड कोटी अनुदान

राज्यात ज्वारी उत्पादनात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मिलेट ची घोषणा झाल्यानंतर ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल ४ कोटी ९४ लाख रुपयांच्या बँक कर्जावर ९८ प्रकल्प सुरू झाले आहेत. ...

केळीच्या निर्यातीतून भारत करणार 8300 कोटींची कमाई, पहिली खेप बारामतीतून पाठवली - Marathi News | 8300 crores to be earned by India from export of banana, first consignment sent from Baramati | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केळीच्या निर्यातीतून भारत करणार 8300 कोटींची कमाई, पहिली खेप बारामतीतून पाठवली

भारत जगातील सर्वात मोठा केली उत्पादक देश आहे. सरकारच्या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ...

सांगलीने बारामतीकरांना शिकविला लेझीमचा ताल; शरद पवारांनी केला गौरव - Marathi News | Sangli taught the Baramatikars the rhythm of Lazeem; Sharad Pawar did the honor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीने बारामतीकरांना शिकविला लेझीमचा ताल; शरद पवारांनी केला गौरव

सांगली : अस्सल महाराष्ट्रीयन लोकनृत्याचा प्रकार जपत त्याला कलात्मकतेचा साज चढविणाऱ्या सांगलीतील विसावा मंडळाच्या कलाकारांनी बारामतीत जाऊन शंभर मुलींना ... ...

राज्यात चौथ्या महिला धोरणास मंजुरी; वडिलांच्या अगोदर आता 'आई'चं नाव लागणार - Marathi News | Approval of 4th Women's Policy in the State; The government has taken a big decision for women said by Ajit pawar dy cm of maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात चौथ्या महिला धोरणास मंजुरी; वडिलांच्या अगोदर आता 'आई'चं नाव लागणार

इथून पुढे माझं ऐका. कुणाचेही ऐकू नका. मी वयाच्या ६० व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला. ...

गेल्या १०-१५ वर्षांपासून मी बारामतीवर लक्ष दिलेले नाही; अजितदादांच्या 'माझे ऐका'ला शरद पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | I haven't paid attention to Baramati for the last 10-15 years; Sharad Pawar's reply to Ajit Dad's 'Majhe Aika' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेल्या १०-१५ वर्षांपासून मी बारामतीवर लक्ष दिलेले नाही; 'माझे ऐका'ला शरद पवारांचे प्रत्युत्तर

Ajit pawar vs Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दिवाळीत पाच-सहा वेळा एकत्र कौटुंबिक कार्यक्रमांत भेट झाली. त्यांच्यातील बंडाचे फटाके आताकुठे फुटू लागले आहेत. ...

विवाहित महिलेचे हात ओढणीने बांधून शेततळ्यात बुडवले; बारामतीतील घटना - Marathi News | A married woman's hands were tied with ropes and drowned in a field; Incident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहित महिलेचे हात ओढणीने बांधून शेततळ्यात बुडवले; बारामतीतील घटना

विवाहितेचा मानसिक छळही करण्यात येत होता ...

बारामतीकरांनो लय वर्ष कोणाकोणाचं ऐकलं; आता माझं ऐका, अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | People of Baramati you have heard from anyone now listen to me I will show you - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांनो लय वर्ष कोणाकोणाचं ऐकलं; आता माझं ऐका, अजित पवार स्पष्टच बोलले

देशाचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला ...