लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

जिरायती भागाला निरा - कऱ्हा उपसा योजना राबवणार; तालुक्यातील ३३ गावांना होणार लाभ - अजित पवार - Marathi News | To implement Nira-Karha Upsa scheme for arable areas; 33 villages in the taluka will benefit - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिरायती भागाला निरा - कऱ्हा उपसा योजना राबवणार; तालुक्यातील ३३ गावांना होणार लाभ - अजित पवार

जनाईसाठी २५३ कोटी तर शिरसाईसाठी १७६ कोटी पुरंदरसाठी ५६ कोटीची तरतुद तर कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ११० कोटी निधीची तरतुद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले ...

सुप्यात युरियाची कृत्रीम टंचाई करणाऱ्या दुकानांवर कारवाई - Marathi News | Action taken against shops causing artificial shortage of urea in Supyat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्यात युरियाची कृत्रीम टंचाई करणाऱ्या दुकानांवर कारवाई

या कारवाईची माहिती समजताच काही कृषी दुकानदार आपआपली दुकाने बंद करुन निघून गेले. ...

'अपयशाने खचून जाऊ नका...' विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती - Marathi News | Ajit Pawar told the strategy of the Grand Alliance in the background of the Legislative Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अपयशाने खचून जाऊ नका...' विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती

लोकसभेच्या वेळी आम्ही विकासावर बोलत होतो, ते सर्व बाजूला ठेवून घटना बदलतील, असा खोटा प्रचार केला गेला ...

Eknath Shinde: विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीत येण्याचे टाळलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरक्षणावरून टीका - Marathi News | Opponents refrained from attending reservation meetings Criticism of Chief Minister Eknath Shinde on reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीत येण्याचे टाळलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरक्षणावरून टीका

विरोधकांनी येण्याचे टाळलं, त्यांनी पळ काढला यातून त्यांची दुटप्पी भूमिका दिसते ...

Chagan Bhujbal: ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये; छगन भुजबळांची भूमिका - Marathi News | There should be no injustice to those who got reservation Role of Chagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chagan Bhujbal: ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये; छगन भुजबळांची भूमिका

Chagan Bhujbal - महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग सुरू असून एकत्र बसून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे, अशी सुबुद्धी सर्व विरोधी पक्षांना मिळो ...

बारामतीत भुजबळांची शरद पवारांवर टीका; राष्ट्रवादीच्या सभेतीलच कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं? - Marathi News | chhagan Bhujbal criticizes Sharad Pawar in Baramati party in the NCP meeting were aggressive what exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत भुजबळांची शरद पवारांवर टीका; राष्ट्रवादीच्या सभेतीलच कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात? असा सवाल विचारत भुजबळ यांनी पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...

...तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही - अजित पवार - Marathi News | ...Until then no one will be able to shake the constitution - Ajit Pawar, Jan Sanman Rally in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही - अजित पवार

Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज बारामतीमध्ये जन सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

हवसे गवसे नवसे येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल - Marathi News | dont believe them ncp Ajit Pawars attack on opposition from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवसे गवसे नवसे येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल

बारामतीत आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ...