शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारसू रिफायनरी प्रकल्प

Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो.

Read more

महाराष्ट्र : बारसू प्रकल्पाला वेग येणार, समितीही स्थापन;PM मोदी अन् अरेबियाचे राजकुमार यांच्यात चर्चा

राष्ट्रीय : पेट्रोलियम मंत्र्यांना भेटून बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध

महाराष्ट्र : “हिंमत असेल तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; ठाकरे गटातील नेत्याचे आव्हान

मुंबई : आम्ही बाहेरचे; मग हद्दपारीची नोटीस का? बारसू आंदोलकांचा गृहमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्र : बारसूवरुन आदित्य ठाकरेंची टीका, फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “विरोधाला विरोध करायचा...”

मुंबई : बारसू आंदोलनकर्त्यांनी घेतली पालकमंत्री उदय सामंतांची भेट; बैठकीत नेमके काय झाले? 

पुणे : बारसू रिफायनरीविरोधात आता राज्यव्यापी लढा, दोन समित्यांची स्थापना

पुणे : बारसू येथे होणारा विनाशकारी प्रकल्प राज्याचा नव्हे तर देशाचा; आम्ही लढा देणार, पुरोगामी संघटनांचा इशारा

रत्नागिरी : बारसूच्या कातळशिल्पाने वेधले जगातील इतिहास अभ्यासकांचे लक्ष; मानवी उत्क्रांतीचे गूढ उलगडणार का?

रत्नागिरी : बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी