शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारसू रिफायनरी प्रकल्प

Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो.

Read more

रत्नागिरी : बारसूतील स्थानिक आंदाेलकांचा छळ? ग्रामस्थांनी पुकारले उपाेषण

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ... म्हणून बारसूसाठी माझ्याकडून पत्र दिलं गेलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं नेमकं काय झालं?

रत्नागिरी : रिफायनरीप्रकरणी माझी दिशाभूल, केंद्र सरकारला बारसूबाबत दिलेल्या पत्रावर उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्र : … हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन सगळीकडे पेटवत फिरणार का? राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Sharad Pawar : “… दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात;” भाजपचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे, तुम्ही महाराष्ट्राच्या मातीशी, आपल्या आईशी...; भाजपाच्या चित्रा वाघ यांची जहरी टीका

रत्नागिरी : राजन साळवी..कोकणची वाळवी; बारसू प्रकल्प विरोधकांची उद्धव ठाकरेंसमोरच जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्र : Uddhav Thackeray:रिफायनरी गुजरातला न्या, वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या’’, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला

रत्नागिरी : ..तर महाराष्ट्र काय पेटवणार; प्रमोद जठारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

रत्नागिरी : Nitesh Rane: उद्धव ठाकरे सर्वात मोठे दलाल, महाराष्ट्र नको, लोकांच्या घरातील चुली पेटवा; नितेश राणेंचा टोला