शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारसू रिफायनरी प्रकल्प

Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

रत्नागिरी : बारसू प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे पाेलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र : बारसू प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांना दिलासा; मनाई आदेश मागे घेतला, सरकारची माहिती

सिंधुदूर्ग : बारसूत मोठा घातपात; नीलेश राणेंच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विनायक राऊतांची मागणी

सिंधुदूर्ग : बारसूमध्ये अज्ञातांनी स्फोटक साहित्य आणले, नीलेश राणेंचा गौप्यस्फोट 

रत्नागिरी : राज-उद्धव एकाच दिवशी रत्नागिरी दौऱ्यावर, प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह 

रत्नागिरी : ठरलं! उद्धव ठाकरे येत्या शनिवारी बारसूत येणार, अडवण्याची भाषा केल्यास..; आमदार राजन साळवींचा इशारा

रत्नागिरी : पर्यटनासाठी बिनधास्त या, रत्नागिरी पोलिस अधीक्षकांचे पर्यटकांना आवाहन

कोल्हापूर : बंदी जुगारुन आमचे कार्य करत राहू, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा 

रत्नागिरी : राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्हाबंदी; सांगलीत जाऊन पोलिसांनी बजावली नोटीस