शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारसू रिफायनरी प्रकल्प

Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो.

Read more

मुंबई : मला कसं अडवू शकता, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, मी तिकडे जाणारच; उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “काही झाले तरी बारसू रिफायनरी प्रकल्प...”

महाराष्ट्र : “कोकणाची वाट लावू नका, आजही तिथे...”; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई : बारसू रिफायनरी प्रश्नी सत्यजित चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट; मुंबईत नेमकी काय चर्चा झाली?

रत्नागिरी : ..तरच बारसूमध्ये होईल रिफायनरी प्रकल्प, मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

रत्नागिरी : कोकणात लक्ष घालू नका, मंत्री उदय सामंतांचा 'त्या' नेत्याला सल्ला

रत्नागिरी : बारसूपेक्षा नाणार परिसरच रिफायनरीसाठी योग्य, नाणारची वैशिष्ट्ये काय..जाणून घ्या

रत्नागिरी : बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

रत्नागिरी : रिफायनरीसाठी बारसूपेक्षा तिप्पट संमतीपत्रे नाणारला

रत्नागिरी : रिफायनरीतील भूमाफियांच्या यादीत शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट