शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारसू रिफायनरी प्रकल्प

Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो.

Read more

सोलापूर : सरकारने आगीशी खेळू नये; बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करावा! -राजू शेट्टी

सिंधुदूर्ग : गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल

रत्नागिरी : मोठी बातमी! बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांसमोरून आंदोलक निघून गेले

नागपूर : उद्धव ठाकरे म्हणजे, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली; बारसूतील विरोधावरून बावनकुळेंची टीका

सिंधुदूर्ग : वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

मुंबई : Maharashtra Politics : बारसूबाबत शरद पवारांच्या भूमिकेशी असहमत? रिफायनरीबद्दल संजय राऊत नेमकं काय म्हणाले

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात शिंदे-फडणवीसांचे ‘रावणराज’ -अतुल लोंढे

रत्नागिरी : बारसूमध्ये आक्रमक आंदोलकांना थोपवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

रत्नागिरी : रिफायनरीविरोधात मोर्चाची तयारी, खासदार विनायक राऊतांसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महाराष्ट्र : 'चलो बारसू' राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक