शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

महाराष्ट्र : संतापाचा कडेलोट! धनंजय मुंडेसह संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचे फोटो लागले मुताऱ्यांमध्ये

महाराष्ट्र : नराधमांनी मृत शरीरावर पाय ठेवला, नंतर हसत सेल्फी; संतोष देशमुखांचे फोटो समोर येताच महाराष्ट्र सुन्न

महाराष्ट्र : मकोका कधी लावला जातो?; कायद्यात काय आहेत तरतुदी ज्यामुळे गुन्हेगार रडकुंडीला येतात?

महाराष्ट्र : खंडणीतील आरोपी, हत्याऱ्यांचा म्होरक्या; तरीही वाल्मीक कराडवर मकोका का नाही? दबाव वाढला!

महाराष्ट्र : Walmik Karad: वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल?

बीड : Santosh Deshmukh Case : जवळच्या व्यक्तीनेच घात केला, देशमुखांचं लोकेशन सांगणारा गावचाच निघाला; अंत्यविधीलाही उपस्थित होता