शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारती पवार

 भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल ८ वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत.  भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत.

Read more

नाशिक : भारती पवार यांचे वणीत स्वागत

नाशिक : मालेगावी जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत

ठाणे : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याकडे जिल्हा प्रशासनाची डोळेझाक; डॉ. भारती पवार जिल्हाधिकाऱ्यांवर भडकल्या

राजकारण : Corona Vaccine: “महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”; भारती पवारांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : BJP: भाजपाच्या चार केंद्रीय मंत्र्यांची १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा; सर्व महाराष्ट्र करणार दौरा

राष्ट्रीय : शाळेची घंटा इतक्यात वाजणार नाहीच, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनं सांगितलं महत्त्वाचं कारण

राष्ट्रीय : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार अडचणीत?; काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

राजकारण : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार अडचणीत?; संसदेत काँग्रेसची विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस

नाशिक : रुग्णालयातील समस्यांबाबत साकडे

राजकारण : “संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय”; भाजपचा पलटवार