शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारती पवार

 भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल ८ वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत.  भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकही मृत्यू झालेला नाही'; नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत विधान

नाशिक : सुरगाणा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लावणार

नाशिक : केंद्रीय मंत्रिपदामुळे भाजपला मिळेल का बूस्टर?

महाराष्ट्र : लोकमत पुरस्कारामुळे आरोग्य खात्याची धुरा खांद्यावर - डॉ. भारती पवार

राष्ट्रीय : पंतप्रधानांनी मोठी जबाबदारी सोपविली; लसीकरण, कोरोनाशी लढ्याला प्राधान्य देणार - भारती पवार

राष्ट्रीय : Cabinet Reshuffle: डॉ. भारती पवार मंत्री होताच, प्रीतम मुंडे-रक्षा खडसेंचा लोकसभेत हसतानाचा व्हिडीओ चर्चेत