शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

रत्नागिरी : गुहागरचा आमदार ठरवण्यात भाजपचा मोठा वाटा; नाराजी दूर झाली की नाही याचे कोडे बाकी

महाराष्ट्र : सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला

महाराष्ट्र : मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा

रत्नागिरी : भास्कर जाधवांचे काँग्रेसविरोधात वक्तव्य, काँग्रेस नेत्याने दिला इशारा; म्हणाले..

महाराष्ट्र : ५ महिन्यात उलटलात, नियती तुम्हाला धडा शिकवेल; ठाकरे गटाचा काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल

रत्नागिरी : अनुभवी विरुद्ध नवखा, तरी गुहागरमधील विधानसभा मतदारसंघातील लढतीचे औत्सुक्य

महाराष्ट्र : सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका

रत्नागिरी : राजन साळवींनी आमदार नव्हे तर ‘भाऊ’ म्हणून नाते निर्माण केले : भास्कर जाधव

रत्नागिरी : भास्कर जाधव, किरण सामंत, योगेश कदम यांच्यासह  रत्नागिरी जिल्ह्यात ९ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल 

महाराष्ट्र : महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण