शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “पक्षासाठी आणीबाणी; तानाजी मालुसरे, बाजीप्रभूंसारखे जिंकेपर्यंत लढायचे, गद्दारांना...”

मुंबई : सीनिअर असूनही मला उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळात घेतलं नाही, पण...; भास्कर जाधव अखेर स्पष्टच बोलले!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भास्कर जाधव विश्वासघातकी, खोटारडे; अजिबात गुवाहाटीला बोलावू नका, मी साक्षीदार...”

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी मी लावले असतील तर...; भास्कर जाधव कडाडले

रत्नागिरी : उदय सामंतांविरोधात भास्कर जाधव लढणार?, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीत रंगतदार लढत होणार

महाराष्ट्र : शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी तब्बल १०० फोन मुख्यमंत्र्यांना केले होते

ठाणे : निवडणूक आयोगाकडून लाेकशाहीचा विश्वासघात; भास्कर जाधव यांची टीका

महाराष्ट्र : भास्कर जाधव, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे यांचा डोंबाऱ्याचा खेळ; शिंदे गटाची टीका

रत्नागिरी : तरीही माझी नाहक बदनामी, आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचणार; 'या' प्रकरणावरुन भास्कर जाधवांचा इशारा

महाराष्ट्र : ठाकरेंच्या आमदाराने हातच जोडले; चित्रा वाघ यांनी दम दिलाय, मी त्यांना घाबरतो