शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

रत्नागिरी : आमदार निधी वाटपावरून भास्कर जाधव न्यायालयात, आज सुनावणी

महाराष्ट्र : भास्कर जाधव हे कोकणच्या राजकारणातील कलंक; योगेश कदमांची बोचरी टीका

महाराष्ट्र : तोंड उघडले की गटारगंगा...; भास्कर जाधव यांच्या टीकेवरून भाजपाचा पलटवार

रत्नागिरी : रमेशराव तुम्ही चिपळूणची हंडी फोडा, मी तुम्हाला खांद्यावर घेतो; भास्कर जाधवांकडून एकीचे स्पष्ट संकेत

रत्नागिरी : कट्टर राजकीय स्पर्धक!, मराठा समाजाच्या मोर्चात भास्कर जाधवांनी रमेश कदमांना मारली मिठी

राजकारण : ज्या माँ साहेबांनी तुम्हाला हातानं खाऊ घातलं...भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर हल्ला...Politics

रत्नागिरी : भास्कर जाधव मला अजूनही आशीर्वाद द्यायला तयार नाहीत! पालकमंत्री उदय सामंतांची कोपरखळी

राजकारण : खुर्चीचा खेळ, भास्कर जाधव बाहेर आले, अन् काय घडलं?

महाराष्ट्र : बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती..

रत्नागिरी : शिक्षक बदल्यांमध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप