शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भूपेंद्र पटेल

भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. पुढच्या वर्षी होणारी गुजरात विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन, पाटीदार समाजाच्या मतांचं समीकरण मांडून, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आल्याचं बोललं जातं. 

Read more

सखी : गरब्याचा जागतिक सन्मान, युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित! गरब्याच्या तालावर जग थिरकणार

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील आणखी कोणते उद्योग गुजरातला? भूपेंद्र पटेल यांच्या मुंबई दौऱ्यानंतर चर्चा

मुंबई : गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र अनुज पटेल यांना डिस्चार्ज

फिल्मी : PMच्या राज्यात 'पठाण'ला 'प्रोटेक्शन'; शाहरुखचा सिनेमा दाखवणाऱ्या गुजरातमधील थिएटरना पोलिसांचं कवच

राष्ट्रीय : भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी; १६ मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश

राष्ट्रीय : गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा देशातील या इन्श्युरन्स कंपनीवर 'विश्वास', किती गुंतवणूक केलीय पाहा...

राष्ट्रीय : गुजरात मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीतून हार्दिक पटेल यांचे नाव गायब? जाणून घ्या, कोणत्या 25 चेहऱ्यांना मिळू शकते स्थान!

राष्ट्रीय : ठरलं! भूपेंद्र पटेल यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी, आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

क्रिकेट : Gujarat Titans Victory Parade IPL 2022 : गुजरात टायटन्सची राजेशाही मिरवणूक, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार; आज मुंबईत करणार पार्टी Video

राष्ट्रीय : माझ्या मनात गांधींबद्दल द्वेष, कालीचरणने व्हिडिओतून पुन्हा गरळ ओकली