शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भूपेंद्र पटेल

भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. पुढच्या वर्षी होणारी गुजरात विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन, पाटीदार समाजाच्या मतांचं समीकरण मांडून, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आल्याचं बोललं जातं. 

Read more

राष्ट्रीय : दुसऱ्या राज्यांतही लागू होणार गुजरात लॅबमधून निघालेला फॉर्म्युला, भाजपनं सांगितला फायदा!

राष्ट्रीय : LIVE - गुजरातमध्ये उलथापालथ, महाराष्ट्रात काय? Narendra Modi | Amit Shah | Bhupendra Patel |Fadnavis

राष्ट्रीय : कोण होणार भूपेंद्र पटेल सरकारमध्ये मंत्री? कोणाला आला शपथविधीसाठी कॉल? पाहा लिस्ट...

राष्ट्रीय : भाजपातील अंतर्गत वाद उफाळला; मोदी-शाहांच्या निर्णयाला गुजरातमध्येच आव्हान? अनेक आमदार नाराज

राष्ट्रीय : Gujarat Politics: भूपेंद्र पटेलांसमोर मोठा पेच! गुजरात भाजपमध्ये वाद पेटला; मंत्र्यांचा शपथविधी पुढे ढकलला

राष्ट्रीय : भाकरी ही फिरवावीच लागते, मुख्यमंत्रीबदलावर शिवसेनेनं सोडले बाण

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींनी 'ती' ७ वर्षे बरोब्बर लक्षात ठेवली अन् भूपेंद्र पटेल झाले गुजरातचे मुख्यमंत्री

राष्ट्रीय : मनातील खदखद डोळ्यांतील अश्रूंमध्ये दिसली, उपमुख्यमंत्र्यांचा कंठ दाटला

राष्ट्रीय : LIVE- भाजपचे डॅमेज कंट्रोल बुमरॅंग होणार? Bhupendra Patel | Nitin Patel |Amit Shah |Gujarat Election

राष्ट्रीय : गणेशोत्सवातही घरी साजरी होतेय 'दिवाळी', भुपेंद्र पटेलांच्या कुटुंबीयांना अत्यानंद