शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूच सावट | Bird Flu Outbreak In Maharashtra Confirmed | Uddhav Thackeray

नागपूर : पोल्ट्रीतील ७ ते ८ कोटींची दैनिक उलाढाल संकटात

नागपूर : बर्ड फ्लू : अशी घ्या कोंबड्यांची काळजी

मुंबई : बर्ड फ्लूबाधित भागातील कोंबड्या मारणार

मुंबई : ‘बर्ड फ्लू’साठी कोंबिंग ऑपरेशन

राष्ट्रीय : दिल्ली बनले बर्ड फ्लूचे दहावे राज्य; प्रोसेस्ड चिकन, लाइव्ह स्टॉकवर बंदी

संपादकीय : लोकमत संपादकीय - बर्ड फ्लूचे दुसरे संकट

नागपूर : कळमेश्वरमधील पोल्ट्री फार्मवर २५० कोंबड्यांचा मृत्यू : चर्चांना उधाण 

परभणी : परभणीत बर्ड फ्लू; मुरुंबा येथील पोल्ट्रीफार्ममधील २७ जणांचे घेतले स्वॅब

ठाणे : ठाण्यातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हे सुरू, महापालिका आयुक्तांनी दिले सहाय्यक आयुक्तांना निर्देश