शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

आंतरराष्ट्रीय : Bird Flu Human Infection: न भूतो! घातक बर्ड फ्ल्यू विषाणूची पहिल्यांदाच माणसाला लागण; रशियात H5N8 चे सात रुग्ण

राष्ट्रीय : Bird Fluचा कहर, चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध, अशी घ्या काळजी; WHOचा मोलाचा सल्ला

हेल्थ : ४ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; चिकन आणि अंडी खाणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या फॅक्ट्स