लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्तपेढी

रक्तपेढी

Blood bank, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यात रक्तपेढ्या ऑक्सीजनवर; रक्ताचा तुटवडा - Marathi News | Blood banks on oxygen in Washim district; Lack of blood | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात रक्तपेढ्या ऑक्सीजनवर; रक्ताचा तुटवडा

Blood Banks : शासकीय रक्तपेढीत आजमितीस केवळ १५२ बॅग रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. ...

CoronaVirus Mumbai Updates : कोरोना काळात राज्यापुढे आणखी एक संकट, रक्ताचा तुटवडा; 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच साठा - Marathi News | Coronavirus Mumbai updates Blood Shortage in Maharashtra including Mumbai Says Rajendra Shingne | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Mumbai Updates : कोरोना काळात राज्यापुढे आणखी एक संकट, रक्ताचा तुटवडा; 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच साठा

CoronaVirus Mumbai Updates And Blood Shortage in Maharashtra : कोरोनाचं हे संकट असतानाच आता राज्यासमोर अजून एक संकट उभं राहिलं आहे. ...

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर २८ दिवस थांबावे लागणार, रक्तदात्यांना आवाहन - Marathi News | Donate blood before vaccination; Then we have to wait for 28 days, appeal to blood donors | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर २८ दिवस थांबावे लागणार, रक्तदात्यांना आवाहन

Donate blood before vaccination : दरवर्षीच उन्हाळा लागला की रक्ताचा तुटवडा होतो. यंदा तर कोरोना संसर्ग आहे. त्यामुळे वर्षभरापासून बंद असलेले कॉलेज व ग्रामीणमध्येही कोरोनाचे रुग्ण निघत असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली आहे. ...

ऐच्छिक रक्तदात्यांचे लसीकरण वेळापत्रक आखून टप्याटप्याने करावे; डॉ. दिपक सावंत यांची मागणी - Marathi News | Voluntary vaccination of voluntary blood donors should be done in stages; Dr. Demand of Deepak Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐच्छिक रक्तदात्यांचे लसीकरण वेळापत्रक आखून टप्याटप्याने करावे; डॉ. दिपक सावंत यांची मागणी

महाराष्ट्रात एकूण 345 रक्त संकलन केंद्र असून मुंबईत 58 आहेत. ...

आशाकिरण वाडी मोगरे येथे रक्तदान शिबिर - Marathi News | Blood donation camp at Ashakiran Wadi Mogre | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आशाकिरण वाडी मोगरे येथे रक्तदान शिबिर

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील आशाकिरण वाडी मोगरे येथे आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर उत्तमराव गायकर यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ४५ व्यक्तींनी रक्तदान केले. ...

कडक सॅल्यूट! शहीद दिनानिमित्त 6 तासांचा 42 किमी पायी प्रवास करत 42 वेळा केलं 'रक्तदान' - Marathi News | walked 42 kilometers on martyrs day donated blood for 42nd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! शहीद दिनानिमित्त 6 तासांचा 42 किमी पायी प्रवास करत 42 वेळा केलं 'रक्तदान'

Blood Donation : रक्तदान करण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 42 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. विनोद जाखड असं या व्यक्तीचं नाव आहे. ...

इगतपुरी येथे रक्तदान शिबिर - Marathi News | Camp at Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी येथे रक्तदान शिबिर

इगतपुरी : श्री साई सहाय्य समिती, जिल्हा व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान नंतर दोन महिने थांबावे लागणार - Marathi News | Donate before vaccination. Blood donation will have to wait for two months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लस घेण्यापूर्वी करा रक्तदान नंतर दोन महिने थांबावे लागणार

कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी जिल्ह्यात भरपूर रक्तदान शिबिरे झालीत. रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी केले होते. त्यानंतर मात्र, रक्तदान शिबिरेही रोडावलेली आहेत, दिवसाला १० ते १५ डोनर मिळतात. ...