लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
बीएसएनएल, एमटीएनएलकडून व्हीआरएससाठी १० हजार कोटी - Marathi News | 10 thousand crore for VRS from BSNL, MTNL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएनएल, एमटीएनएलकडून व्हीआरएससाठी १० हजार कोटी

१७,१६९ कोटी रुपये व्हीआरएसवरील सानुग्रह अनुदानासाठी, तर १२,७६८ कोटी रुपये निवृत्ती लाभ १० वर्षे आधीपासूनच सुरू करण्यासाठी आहेत. ...

Coronavirus: ग्राहकांना खुशखबर, लॉकडाऊनमुळे जिओसह इतरही कंपन्यांनी वाढवली वैधता - Marathi News | Coronavirus: Good news for mobile customers, lockdowns boost companies' legitimacy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: ग्राहकांना खुशखबर, लॉकडाऊनमुळे जिओसह इतरही कंपन्यांनी वाढवली वैधता

जिओनेही आपल्या ग्राहकांना १७ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली असून १०० मिनिट कॉलिंगही मोफत दिले आहे. तसेच १०० एसएमएसही फ्री देण्यात आले आहेत. ...

कोरोनाशी युद्ध : बीएसएनएलची महिनाभरासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा - Marathi News | War with Corona: BSNL Give free month-long broadband service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाशी युद्ध : बीएसएनएलची महिनाभरासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा

भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या सगळ्या लँडलाइन ग्राहकांना एक महिन्यासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे. ...

दुगाव टेलिफोन कार्यालयातून बॅटऱ्यांची चोरी - Marathi News | Theft of batteries from the Dugaon Telephone Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुगाव टेलिफोन कार्यालयातून बॅटऱ्यांची चोरी

चांदवड तालुक्यातील दुगाव येथील टेलिफोन उपकार्यालयाच्या भिंतीलगत ठेवलेल्या दोन बॅटऱ्यांमधील ५० हजार रुपये किमतीचे १११ सेल चोरीला गेले आहेत. ...

Coronavirus : 'बीएसएनएल, एमटीएनएल बंद करणार नाही' - Marathi News | Coronavirus: 'BSNL, MTNL will not close' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : 'बीएसएनएल, एमटीएनएल बंद करणार नाही'

भूकंप, पूरपरिस्थिती यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात या दोन्ही सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या सेवा अतिशय महत्त्वाच्या ठरतात, असे आढळले आहे. ...

बीएसएनएलच्या सेवा आता आऊटसोर्सिंगद्वारे - Marathi News | BSNL's services now through outsourcing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीएसएनएलच्या सेवा आता आऊटसोर्सिंगद्वारे

भारतीय दूरसंचार निगम लि.(बीएसएनएल)तर्फे देण्यात येणारी दूरध्वनी सेवा खासगी लोकांच्या हातात जाणार आहे. कनेक्शनमध्ये येणारी समस्या, रखरखाव व देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांना सोपविण्यात येणार आहे. ...

बीएसएनएलच्या खंडित सेवेने ग्राहक हैराण - Marathi News | Customer disrupted by BSNL's broken service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बीएसएनएलच्या खंडित सेवेने ग्राहक हैराण

आंदोलनाचा इशारा; राष्ट्रवादीचे निवेदन ...

दूरध्वनी विभागाला सोसेना ‘स्वेच्छानिवृत्तीचा’ भार - Marathi News | Socena 'voluntary' burden to the Telephone Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूरध्वनी विभागाला सोसेना ‘स्वेच्छानिवृत्तीचा’ भार

मालेगाव : उपविभागीय भारत दूरसंचार निगमच्या कार्यालयातील ५६ पैकी तब्बल ४९ अधिकारी-कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने आणि दोन जण सेवानिवृत्त होत असल्याने अवघ्या पाच जणांना दूरसंचार निगमचा भार सोसावा लागत आहे. त्यांच्यावर कामाचा व्याप वाढला असून, श ...