लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा - Marathi News | Deletion of BSNL service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा

गेल्या १५ दिवसांपासून महाड-पोलादपूरमध्ये बीएसएनएलची दूरध्वनी सेवा वारंवार खंडित होत असून या सेवेचा बोजवारा उडाला आहे ...

सुपर धमाका ऑफर, 'या' कंपनीकडून केवळ 35 रुपयात 5 जीबी डेटा मिळणार - Marathi News | Super Explosion Offer, BSNL company will get 5 GB data for only 35 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुपर धमाका ऑफर, 'या' कंपनीकडून केवळ 35 रुपयात 5 जीबी डेटा मिळणार

कंपनीने या प्लानमधला डेटा वाढवला असला तरी प्लानच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आला नाही. ...

बीएसएनएल कार्यालय वाऱ्यावर - Marathi News | BSNL office wind | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बीएसएनएल कार्यालय वाऱ्यावर

संपूर्ण जिल्हाभरात बीएसएनएल सेवा मागील महिन्यात वीज बिलाचा भरणा न केल्याने ठप्प झाली होती. त्यात सालेकसा तालुक्यातील परिस्थिती काही वेगळी नाही. ...

बीएसएनएल, एअर इंडिया पाठोपाठ टपाल खातं संकटात; तोटा 15 हजार कोटींच्या पार - Marathi News | India Post losses touch Rs 15000 crore in FY19 replaces Air India BSNL as biggest loss making PSU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएनएल, एअर इंडिया पाठोपाठ टपाल खातं संकटात; तोटा 15 हजार कोटींच्या पार

तीन वर्षांत टपाल खात्याच्या तोट्यात 150 टक्क्यांनी वाढ ...

BSNLनं जारी केला नवा प्लान, IPLच्या फॉलोअर्सना मिळणार धमाकेदार सुविधा - Marathi News | bsnl introduces rs 199 and rs 499 two new recharge plan for ipl | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNLनं जारी केला नवा प्लान, IPLच्या फॉलोअर्सना मिळणार धमाकेदार सुविधा

सरकारी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेली भारत संचार निगम लिमिटेड(BSNL)नं नव्या प्लानची घोषणा केली आहे. ...

मार्च एन्ड नंतर बीएसएनएल सेवेलाही ‘विघ्न’! - Marathi News | After March end and BSNL service 'troubles' too! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मार्च एन्ड नंतर बीएसएनएल सेवेलाही ‘विघ्न’!

बुलडाणा: मार्च एन्ड संपल्यापासून बीएसएनएल सेवेलाही विघ्न लागल्याचे चित्र बुलडाण्यात दिसून येते. १ एप्रिल पासून येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. ...

आता हवेत अन् पाण्यातही चालणार BSNLचं इंटरनेट, सरकारनं दिला परवाना - Marathi News | bsnl gets license for high speed broadband from telecom ministry for in flight connectivity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता हवेत अन् पाण्यातही चालणार BSNLचं इंटरनेट, सरकारनं दिला परवाना

भारत संचार निगम लिमिडेट (बीएसएनएल) कंपनीच्या इंटरनेट सेवेचा आनंद आता विमानात आणि समुद्रातील जहाजामध्ये  घेता येणार आहे.  यासाठी कंपनीला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परवाना दिला आहे.  ...

निवडणुकीनंतर बीएसएनएल ५४ हजार कर्मचारी काढणार - Marathi News |  BSNL to remove 54,000 employees after election | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीनंतर बीएसएनएल ५४ हजार कर्मचारी काढणार

१३,८९५ कोटी वाचणार : समितीच्या १0 पैकी ३ सूचना स्वीकारल्या ...