लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
बीएसएनएलची सेवा सहा दिवसांपासून बंद - Marathi News | BSNL service closed for six days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीएसएनएलची सेवा सहा दिवसांपासून बंद

परिसरात गेल्या ६ दिवसांपासून बीएसएनएलची दूरध्वनी, इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...

जीवघेण्या स्पर्धेत बीएसएनएल कंपनीचे अस्तित्व धोक्यात - Marathi News | The existence of BSNL Company in danger | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीवघेण्या स्पर्धेत बीएसएनएल कंपनीचे अस्तित्व धोक्यात

शासकीय धोरणआणि काही चुकिच्या निर्णयामुळे भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडकंपनीचा जीव धोक्यात आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर कंपनी काही वर्षांतच ईतिहासजमा होईल. ...

‘बीएसएनएल’चे अधिकारी-कर्मचारी राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत - Marathi News | BSNL officials and staff are in a hurry to spread nationwide agitation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘बीएसएनएल’चे अधिकारी-कर्मचारी राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत

अकोला : अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांसाठी आॅल युनियन अ‍ॅण्ड असोसिएट आॅफ बीएसएनएल, राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत आहे. ...

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा संप १0 डिसेंबरपर्यंत पुढे - Marathi News | BSNL employees' strike ends 10th December | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा संप १0 डिसेंबरपर्यंत पुढे

आपल्या विविध मागण्यांसाठी बीएसएनएलच्या सर्व कर्मचारी संघटनांनी पुकारलेला सोमवारचा पूर्वनियोजित संप पुढे ढकलला आहे. ...

बीएसएनएल निर्णायक संघर्षाच्या वाटेवर - Marathi News | On the path of BSNL decisive struggle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीएसएनएल निर्णायक संघर्षाच्या वाटेवर

बीएसएनएल या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीतील २ लाख कर्मचारी आणि अधिकारी ३ डिसेंबर २०१८ पासून देशव्यापी बेमुदत संपावर जात आहेत. ...

बीएसएनएलला डावलून सरकारची जिओला साथ; संपाचा इशारा! - Marathi News | bsnl employee unions allege govt patronising jio plan indefinite strike from december 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएनएलला डावलून सरकारची जिओला साथ; संपाचा इशारा!

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनांनी दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक संकटासाठी रिलायन्स जिओला जबाबदार ठरवले आहे. ...

बीएसएनएलची सेवा सहा महिन्यांपासून ठप्प - Marathi News | Service of BSNL has been suspended for six months | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बीएसएनएलची सेवा सहा महिन्यांपासून ठप्प

चौपदरीकरणाचा फटका : केबल तुटल्याने बँका, टपाल सेवेवर परिणाम ...

बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | BSNL employees' demonstrations | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने

भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद बुधवारी गडचिरोलीत उमटले. येथील बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी कॉम्प्लेक्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. ...