शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

राष्ट्रीय : Budget 2020 : बँकेत जमा रकमेच्या सुरक्षेची हमी एक लाख रुपयांवरून पाच लाखांवर : अर्थमंत्री

राष्ट्रीय : ‘आयुष्मान भारत’ योजनेत मध्यमवर्गीयांचाही समावेश व्हावा

राष्ट्रीय : बजेट 2020: श्रीमंतांच्या नाराजीमुळे 2019 मध्ये मोदी सरकारने 'यू-टर्न' घेतला होता

व्यापार : अर्थसंकल्पानंतर बाजारात घसरगुंडी; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले

लातुर : महाविद्यालय, विद्यापीठांतील संशोधनासाठी वर्षाला २० हजार कोटी ?

नागपूर : अर्थसंकल्प २०१९ : घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी महत्त्वाची

संपादकीय : सापडला गंगाधर झीरोच्या सापळ्यात

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा- वेरूळचा ‘आयकॉनिक’ स्मारकांमध्ये समावेश

राष्ट्रीय : ...जेंव्हा सुषमा स्वराज यांची योजनाच 'हायजॅक' होते

संपादकीय : आर्थिक सुधारणांना चालना देणारा अर्थसंकल्प